✽ संस्थेच्या माध्यमातून दिले जाणारे पुरस्कार :
 
आधार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगांव दरवर्षी खालील पुरस्कार देऊन त्या-त्या क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करते.
 
✽ ग्राम भूषण पुरस्कार :
Awards Given
वर्ष २०१८
श्री. गणेश क्षत्रिय
(ग्रा. पं. कोथळा ग्रामसेवक)
 
वर्ष २०१९
सौ रुपाली राजमाने
(पठाण मांडवा सरपंच)
 
वर्ष २०२०
कु. मनीषा वाघमारे
(एव्हरेस्टवीलर, परभणी)
✽ समाजसेवा पुरस्कार :
Awards Given
वर्ष २०१८
श्री. श्री तुकाराम येवले
(माजलगाव)
 
वर्ष २०१९
श्री. राहुल धाकडे
(अंबाजोगाई)
 
वर्ष २०२०
श्री. बबन आण्णा मुळे
(परभणी)
✽ विद्या भूषण पुरस्कार :
Awards Given
वर्ष २०१८
श्री. माणिक राठोड
(सहशिक्षक जि.प.प्रा.शा. जायकोचीवाडी)
 
वर्ष २०१९
श्री. शेख समदअली
(अंबाजोगाई)
 
वर्ष २०२०
डॉ. सुचिता शिंदे
(S.D.M. परभणी)
✽ कृषी भूषण पुरस्कार :
Awards Given
वर्ष २०१८
श्री. अण्णासाहेब जगताप
(सावरगाव)
 
वर्ष २०१९
श्री. बाळाजी तट
(आपेगाव)
 
वर्ष २०२०
श्री. तुकाराम दहे
(माळसोन्ना)
✽ उद्योग भूषण पुरस्कार :
Awards Given
वर्ष २०१८
श्री. धनराज बंब
(माजलगाव)
 
वर्ष २०१९
श्री. प्रभाकर वाघमारे
(अंबाजोगाई)
 
वर्ष २०२०
श्री. किरण सोनटक्के
(परभणी)