अहवाल सालात संस्थेने व संस्थेच्या संचालक कर्मचारी यांनी केलेल्या सामाजिक कार्याची व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन पुढील प्रमाणे पुरस्कार मिळालेले आहेत
✽ आधार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. माजलगांव ला मिळालेले पुरस्कार:
बँको पतसंस्था पुरस्कार २०१५ प्रथम क्रमांकअविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी एग्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा बँको पतसंस्था पुरस्कार २०१५ प्रथम क्रमांक मिळाला आहे.
बँको पतसंस्था पुरस्कार २०१६ व्दितीय क्रमांकअविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी एग्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा बँको पतसंस्था पुरस्कार २०१६ व्दितीय क्रमांक मिळाला आहे.
बँको पतसंस्था पुरस्कार २०१७ प्रथम क्रमांकअविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी एग्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा बँको पतसंस्था पुरस्कार २०१७ प्रथम क्रमांक मिळाला आहे.
उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार २०१७माजलगाव तालुका पत्रकार संघ माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार २०१७ मिळाला आहे
सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार २०१७सह्याद्री उद्योग समूह व लोकसत्ता संघर्ष न्यूज अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार २०१७ मिळाला आहे
सहकार अर्थरत्न सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०१७लोकसत्ता संघर्ष न्यूज अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सहकार अर्थरत्न सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०१७ मिळाला आहे
दीपस्तंभ पुरस्कार २०१७महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार २०१७ मिळाला आहे
दीपस्तंभ पुरस्कार २०१८महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार २०१८ मिळाला आहे
बँको पतसंस्था पुरस्कार २०१८ / २०१९ / २०२० / २०२२ (प्रथम क्रमांक)अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी एग्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा बँको पतसंस्था पुरस्कार २०१८ / २०१९ / २०२० / २०२२ प्रथम क्रमांक मिळाला आहे.
बेस्ट को-ऑप. सोसायटी राष्ट्रीय पुरस्कार २०२२फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा बेस्ट को-ऑप. सोसायटी राष्ट्रीय पुरस्कार २०२२ मिळाला आहे
दीपस्तंभ पुरस्कार २०१८ / २०२२महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार २०१८ / २०२२ मिळाला आहे
सर्वोत्कृष्ट संस्था सहकार गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२२फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट संस्था सहकार गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२२ मिळाला आहे
दीपस्तंभ पुरस्कार २०२३महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार २०२३ मिळाला आहे
बेस्ट को-ऑप. सोसायटी राष्ट्रीय पुरस्कार २०२३फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा बेस्ट को-ऑप. सोसायटी राष्ट्रीय पुरस्कार २०२३ मिळाला आहे
✽ संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील सौंदरमल यांना मिळालेले पुरस्कार :
शे.का.प. क्रिकेट क्लब बीड व जि. प. प्रा. शाळा चांदणे यांच्या विद्यमाने दिला जाणारा संत गाडगेबाबा पुरस्कार 2013.इंडिया सॉलिटेरिटी कौन्सिल नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ज्वेल ऑफ इंडिया अवॉर्ड 2014.साप्ताहिक माजलगाव परिसर माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सहकार रत्न पुरस्कार 2015.महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी, जिल्हा यवतमाळ संयुक्त विद्यमाने दिला जाणारा धम्मभूषण पुरस्कार 2018.राज वैद्य सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय सर्वश्रेष्ठ सेवा गौरव पुरस्कार 2019.लोकसत्ता संघर्ष न्यूज अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार 2021.काव्य मित्र संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार 2021.मराठवाडा जनविकास परिषद मंच औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा मराठवाडा भूषण पुरस्कार 2022.कोविड काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नगरपरिषद आंबेजोगाई यांचा कोरोना योद्धा पुरस्कार 2022.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी भीम जन्मभूमी महु, मध्य प्रदेश यांच्या विद्यमाने दिला जाणारा राष्ट्रीय भीम रत्न पुरस्कार 2023.
✽ आधार मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांना मिळालेले पुरस्कार :
लोकसत्ता संघर्ष न्यूज अहमदनगर यांच्या विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय बेस्ट सीईओ पुरस्कार 2019 विजय राऊत यांना मिळाला आहे.महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी जि. यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा धम्मभूषण पुरस्कार 2020 अशोक डोंगरे यांना मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सक्षम महिला सहकार बेस्ट संचालक पुरस्कार मीनाक्षी राऊत यांना मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सक्षम महिला सहकार बेस्ट मॅनेजर पुरस्कार ज्योती साळवे यांना मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सक्षम महिला सहकार बेस्ट पासिंग ऑफिसर पुरस्कार सीमा जोशी यांना मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सक्षम महिला सहकार बेस्ट पिऊन पुरस्कार सीमा लांडे यांना मिळाला आहे.लोकसत्ता संघर्ष न्यूज अहमदनगर संयुक्त विद्यमाने दिला जाणारा बेस्ट जनरल मॅनेजर पुरस्कार 2022 भीमराज जाधव यांना मिळाला आहे.