Amount deposited to account : 7 Minutes
Amount withdraw from account : 7 Minutes
New Account Opening : 15 Minutes
R.T.G.S. / N.E.F.T. / D.D. : 10 Minutes
Gold Loan Facility : 30 Minutes
Loan Against Deposits : 15 Minutes
Passbook Update : 7 Minutes
Amount withdraw from F.D. : 15 Minutes
Loan Facility : 6 Days
✽ Notice Board :

मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात बँक नाही तर बँकिंग असणार आहे म्हणून काळाचे पावले ओळखून सभासदांसाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध केलेली आहे. मोबाईल बँकिंग ॲप डाऊनलोड करून सेवा कार्यरत करून घेण्यासाठी आपल्या जवळील शाखेशी संपर्क साधावा.

IFSC CODE मुळे देशांतर्गत कोठूनही आपल्या खात्यावर रक्कम जमा करता येते. आधार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. चा IFSC CODE : ICICI0000104

आधार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मधे ATM मशीन सुरु करण्यात आलेले आहे. ग्राहकाला कोणत्याही बँकेचे ए.टी.एम. वापरून कॅश काढता येते. त्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत. तरी सर्वांनी ATM सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती.

✽ IFS Code :
ICICI0000104
✽ Balance Enquiry :
Give MissCall : 08045936022
✽ Mobile Banking App:
✽ मिशन (Mission) :
 
बचत आणि वित्तीय साक्षरतेच्या माध्यमातून भारतीय लोकांची आर्थिक क्षमता बांधणे
 
Building the Economics Capecity of the Indian People Through Saving and Financial Literacy
✽ मुलतत्वे (Our Core Values) :
 • Honesty
 • Respect People
 • Quality and Social Responsibilities
 • Dedicated Service
 • Mutual Trust
 • प्रामाणिक
 • लोकांचा आदर
 • गुणवत्ता व सामाजिक बांधिलकी
 • समर्पित सेवा
 • एकमेकांवरील विश्वास
 • ✽ प्रेरणास्थान :
  ✽ संस्थेचा इतिहास :
  Sunil
    आधार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगांव या संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष ॲड सुनीलजी सौंदरमल यांच्या प्रेरणेने करण्यात आली आहे. स्थापनेवेळी 11220 /- रु. भांडवल व 102 सभासद होते. यामध्ये प्रत्येकाचा 100 रु. भाग व 10 रु. प्रवेश फी घेऊन दिनांक 10 नोव्हेंबर 2012 रोजी माजलगांव जि. बीड येथे स्थापन करण्यात आली.
   
    नोंदणी क्रमांक एम.एस.सी.एस./सी.आर./644/2012.
  ✽ आकर्षक व्याजदर :
  १५ दिवस ते ३० दिवस - ५ %
  ३१ दिवस ते ९० दिवस - ८ %
  ९१ दिवस ते १८० दिवस - ९ %
  १८१ दिवस ते ३६५ दिवस- १० %
  ३६६ दिवस ते ३ वर्षापर्यँत- १०.५०
  ७२ महिन्यात दामदुप्पट
  ४२ महिन्यात दाम दीडपट

  जेष्ठ नागरीक व माजी सैनिक, विधवा महिला, अपंग इत्यादींसाठी ०.५% व्याजदर ज्यादा देण्यात येईल
  ✽ वार्षिक अहवाल :
  ✽ Proposed Bye-Laws :
  ✽ Amendment :
  ✽ संस्थेची वैशिष्टे :
  स्वताःची इमारत
  संपूर्ण व्यवहार ऑनलाईन
  तत्पर व विनम्र सेवा
  अनुभवी व कार्यक्षम कर्मचारी वर्ग
  सर्व प्रकारची कर्जे तात्काळ उपलब्ध
  चेक व डिमांड ड्राफ्ट ची सुविधा
  ए.टी.एम. व लॉकर सुविधा
  मोबाईल बँकिंगची सुविधा
  ✽ कार्यालयीन वेळ :
   सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळ :
   
   सकाळी १०:०० ते दुपारी २:००
   व दुपारी २:३० ते संध्याकाळी ६:००
   

   
  शनिवार कार्यालयीन वेळ :
   
  सकाळी १०:०० ते दुपारी ४:००

  साप्ताहिक सुट्टी रविवार राहील.
  ✽ कार्यालयीन संपर्क :
  अंबाजोगाई मुख्य कार्यालय,
   
  48, बन्सीलाल नगर, आधार चौक,
  दामा हॉस्पिटल शेजारी, अंबाजोगाई,
  जि. बीड - 431517
   

   
  ऑफिस फोन :
   
  02446 - 246499
  +91 7720019381